सोन्याच्या दरात मोठी घसरण! आजचे 22 कॅरेट व 24 कॅरेट चे नवीन दर पहा Gold Silver Price

Gold Silver Price : रक्षाबंधनाच्या सणानंतर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असतानाच, आज सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मनी कंट्रोल वेबसाइटनुसार, या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या १० तोळ्याच्या दरात ₹7600 ची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

आजचे सोन्याचे दर

  • २४ कॅरेट सोने:
    • १० ग्रॅम: ₹४३० ची घसरण.
    • १ तोळा (१० ग्रॅम): ₹१,००,७५०.
    • १०० ग्रॅम (१० तोळे): ₹४,३०० ची घसरण.
    • १०० ग्रॅमचा भाव: ₹१०,०७,५००.
  • २२ कॅरेट सोने:
    • १० ग्रॅम: ₹४०० ची घसरण.
    • १ तोळा (१० ग्रॅम): ₹९२,३५०.
    • १०० ग्रॅम (१० तोळे): ₹४,००० ची घसरण.
    • १०० ग्रॅमचा भाव: ₹९,२३,५००.
  • १८ कॅरेट सोने:
    • १० ग्रॅम: ₹३३० ची घसरण.
    • १ तोळा (१० ग्रॅम): ₹७५,५६०.
    • १०० ग्रॅम (१० तोळे): ₹३,३०० ची घसरण.
    • १०० ग्रॅमचा भाव: ₹७,५५,६००.

चांदीच्या दरातही घसरण

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे. एक ग्रॅम चांदी ₹१ ने स्वस्त झाली असून, १ किलो चांदीचा भाव ₹१,१६,००० इतका आहे. त्यामुळे, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही ही एक दिलासादायक बातमी आहे.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment