गॅस सिलेंडर 300 रूपये अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा LPG Gas Cylinder Subsidy

LPG Gas Cylinder Subsidy : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरवरचे अनुदान कायम ठेवले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना १४.२ किलोच्या सिलिंडरवर ३०० रुपयांचे अनुदान २०२५-२६ या आर्थिक वर्षातही मिळत राहील. यासाठी सरकारने १२,०६० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!
  • याशिवाय, सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किमतींमुळे तेल कंपन्यांना (इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम) झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ३० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • हा निधी कंपन्यांना १२ समान हप्त्यांमध्ये दिला जाईल, ज्यामुळे कंपन्यांना कच्चा माल खरेदी करणे, कर्ज फेडणे आणि प्रकल्प सुरू ठेवण्यास मदत होईल.
  • केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, या योजनेचे देशभरात १०.३३ कोटी लाभार्थी आहेत.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

Leave a Comment