‘या’ लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रूपये मिळणार नाहीत; नवीन यादी जाहीर झाली Ladki Bahin Yojana August List

‘लाडकी बहीण योजने’चा जुलै महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर आता महिला ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, या योजनेतून अनेक महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. योजनेसाठी अपात्र ठरलेल्या सुमारे ४२ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

महिला अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे:

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. ज्या महिला या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. खालील कारणांमुळे अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत:

  • वय: योजनेचा लाभ फक्त २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मिळतो.
  • कौटुंबिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास.
  • नोकरी: लाभार्थी सरकारी कर्मचारी असल्यास.
  • वाहन: कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास.
  • करदाता: कुटुंबातील सदस्य करदाते असल्यास.

अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी त्यांच्या घरी जाऊन करणार असून, त्यानंतर त्यांचा लाभ थांबवला जाईल.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

ऑगस्ट महिन्याची यादी पाहण्यासाठी लाडकी बहिणी योजनेचे अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment