चक्रीवादळ! कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ‘या’ भागात मुसळधार पाऊस होणार; तुमचा जिल्हा पहा Hawaman Andaj Today
Hawaman Andaj Today : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आहेत. यामुळे हवामान विभागाने आज, १६ ऑगस्ट रोजी, विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहेत. नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहेत. ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी पावसासाठी अनुकूल हवामान स्थिती सध्या उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी … Read more