‘एरिन’ चक्रीवादळ: ‘या’ भागात मोठा धोका! या भागात सतर्कतेचा इशारा Cyclone Erin
Cyclone Erin: तुम्ही अनेक चक्रीवादळे पाहिली असतील, पण ‘एरिन’ (Cyclone Erin) नावाच्या या नव्या वादळाने हवामान विभागालाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. अवघ्या २४ तासांत या वादळाचा वेग ताशी ७५ किमीवरून थेट २६० किमी प्रतितास इतका वाढला आहे, ज्यामुळे धोका वाढला आहे. वादळाची वैशिष्ट्ये संभाव्य धोका या वादळाने अटलांटिकमधील हवामान तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे, कारण इतक्या … Read more