बापरे!! ‘या’ लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झाली; 1500 रुपये बंद होणार! येथे पहा Ladki Bahin Yojana August Yadi
Ladki Bahin Yojana August List: महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेत कारण बनलेली ज्ञआहे, कारण या योजनेतील लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली आहे. या पडताळणीमध्ये अनेक बोगस अर्जदार आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे कोणत्याही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे … Read more