सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी जाहीर! तुमचं नाव चेक करा Solar Pump List
Solar Pump List: केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून राबवल्या जाणाऱ्या ‘महाकृषी ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजने’अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. ३ एचपी, ५ एचपी, आणि ७.५ एचपी क्षमतेच्या पंपांसाठी अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांची ही यादी आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये: लाभार्थी यादी ऑनलाईन तपासण्याची … Read more