आज सोन्याचे दर जोरात आपटले; आजचे नवीन 24 कॅरेट व 22 कॅरेट चे दर पहा Gold Silver Price
Gold Silver Price : अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लावल्यामुळे सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या वर गेलेले पाहायला मिळालेले होते. यामुळे सणासुदीच्या काळात सोन्याचे दर आणखी वाढतील अशी शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तवण्यात आलेली होती. मात्र, या अंदाजानुसार न होता, सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत … Read more