सरसकट महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रूपये मिळणार; अपात्र महिलांना आता पैसे मिळणार Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जून २०२५ मध्ये सुमारे २६.३४ लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की, यातील पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. Ladki Bahin Yojana Update? महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्या, ज्यामुळे या महिलांना तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले आहे. … Read more