FASTag चा नवा नियम, फक्त ₹3000 मध्ये वर्षभर टोलची चिंता विसरा FASTag New Update
FASTag New Update तुम्ही जर सतत राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आता टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही किंवा वारंवार FASTag रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. FASTag New Update केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापनदिनी, म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 पासून, एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. या नव्या … Read more