फार्मर आयडी कार्ड, शेतकरी ओळखपत्र असे डाऊनलोड करा; नवीन यादी जाहीर! Farmer ID Card List
Farmer ID Card List: केंद्र सरकारच्या ‘ॲग्रीस्टॅक’ उपक्रमांतर्गत आता शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) अर्थात ‘शेतकरी ओळखपत्र’ तयार केले जात आहे. हे एक डिजिटल ओळखपत्र आहे, जे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी संग्रहित करेल. यामुळे भविष्यात शेतीशी संबंधित कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करताना वारंवार कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. फार्मर आयडीचे फायदे या शेतकऱ्यांना मिळेल … Read more