या रेशनकार्ड धान्याऐवजी आता थेट बँक खात्यात पैसे येणार; नवीन यादी जाहीर! नाव चेक करा
महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आता पिवळ्या शिधापत्रिकाधारक (APL) शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम मिळणार आहे. २५ जुलै, २०२५ रोजी या संदर्भात एक शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना मिळणार लाभ सध्या प्रायोगिक तत्त्वावर छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), अमरावती विभाग आणि नागपूर विभागातील … Read more