‘या’ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस; या ठिकाणी पूर येणार! रेड अलर्ट जारी, पंजाबराव डख हवामान अंदाज
Panjabrao Dakh Hawaman Andaj शेतकरी बांधवांनो, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, सध्या राज्यात १६ ते २० ऑगस्ट या काळात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाऊस मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्वच भागांमध्ये चांगला बरसेल, ज्यामुळे अनेक प्रकल्प आणि धरणे … Read more