बापरे!! ई-पीक पाहणी न केल्यास हे 5 लाभ होतील बंद! E Pik Pahani

E Pik Pahani! खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे. शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सर्व शेतकऱ्यांनी या मुदतीत ई-पीक पाहणी करावी, अन्यथा अनेक शासकीय लाभांपासून त्यांना वंचित राहावे लागू शकते.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

ई-पीक पाहणी न केल्यास होणारे नुकसान

ई-पीक पाहणी न केल्यास तुम्हाला खालील ५ महत्त्वाच्या योजना आणि लाभांपासून वंचित राहावे लागू शकते:

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply
  1. शासकीय अनुदान: विविध शासकीय योजनांतर्गत मिळणारे अनुदान बंद होऊ शकते.
  2. नुकसान भरपाई: पूर, अतिवृष्टी किंवा गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मिळणारी भरपाई मिळणार नाही.
  3. पीक विमा: पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
  4. विविध शासकीय योजना: ज्या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे, त्या योजनांचा लाभ घेता येणार नाही.
  5. भावांतर योजना: पिकांच्या योग्य भावासाठी दिली जाणारी भावांतर योजनेचा लाभही बंद होऊ शकतो.

ई-पीक पाहणीची प्रक्रिया

ई-पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘DCS’ नावाचे नवीन ॲप्लिकेशन वापरून नोंदणी करावी लागेल. जर तुमच्याकडे जुने ॲप्लिकेशन असेल, तर ते काढून टाकावे. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांनीही इतरांच्या मदतीने वेळेत ई-पीक पाहणी करावी, अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो.

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment