नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता 2000 रुपये मिळण्यास सुरुवात; तुम्हाला आले का? चेक करा Namo Shetkari Hapta

Namo Shetkari Hapta : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे. केंद्र सरकारच्या पीएम-किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ६ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात.

सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate
सोन्याच्या भावात घसरण; 4300 रूपयांनी स्वस्त; आजचे लाईव्ह दर पहा Gold Silver Rate

तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागतो का?

  • ज्या शेतकऱ्यांनी पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना नमो शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • पीएम-किसान योजनेचा डेटा आपोआप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी वापरला जातो.
  • जर तुमच्या खात्यात पीएम-किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल, तर नमो शेतकरी योजनेचा २,००० रुपयांचा हप्ता देखील विनाअडथळा जमा होईल.

पैसे आले आहेत का, ते कसे तपासावे?

तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे तपासण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करू शकता:

राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: 'या' जिल्ह्यांमधील शाळा बंद
राज्यात शाळांना सुट्टी जाहीर: ‘या’ जिल्ह्यांमधील शाळा बंद
  1. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://nsmny.mahait.org/.
  2. ‘Beneficiary status’ (लाभार्थी स्थिती) या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड दिलेल्या चौकटीत टाका.
  4. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकताच, तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या हप्त्यांची माहिती दिसेल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ६ व्या हप्त्यासाठी २,१६९ कोटी रुपयांचे वितरण DBT (Direct Benefit Transfer) द्वारे केले जाणार आहे. यातून महाराष्ट्रातील ९३.२६ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जर तुम्हाला पीएम-किसान योजनेचा हप्ता मिळत नसेल, तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहितीची शहानिशा करावी.

पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर: 'या' जिल्ह्यांमधील शाळा बंद राहणार school Holiday
पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर: ‘या’ जिल्ह्यांमधील शाळा बंद राहणार school Holiday

Leave a Comment