मोफत फवारणी पंपासाठी ऑनलाइन अर्ज सुरू; लगेच येथे अर्ज करा
शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाडीबीटी वेबसाइटवर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी (battery operated spray pump) ऑनलाइन अर्ज पुन्हा सुरू झाले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नव्हते, परंतु आता तुम्ही सहज अर्ज करू शकता. फवारणी पंप योजनेसाठी पात्रता आणि कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल. यासाठी खालील … Read more