सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह भाव पहा Soyabean Rate Today

Soyabean Rate Today : आज, १९ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचा कमाल भाव ₹४,७०० पेक्षा जास्त नोंदवला गेलेला आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

बाजारभाव तपशील (प्रति क्विंटल, ₹ मध्ये):

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
तुळजापूर४,५५०४,५५०४,५५०
सोलापूर४,६१०४,६७५४,६४५
अमरावती४,२५०४,५८५४,४१७
नागपूर४,२००४,६५०४,५३७
मेहकर४,०००४,५७५४,४५०
अहमदपूर४,०००४,७३५४,५४३
मुरुम४,२००४,५१६४,३२२
उमरगा४,२००४,२००४,२००
यवतमाळ४,३००४,६८०४,४९०
कारंजा४,२००४,७३०४,५५०
रिसोड४,३३०४,७४०४,५५०
जळगाव४,४००४,५००४,५००
बीड४,५५०४,५५०४,५५०
भोकर४,२००४,२००४,२००
हिंगोली (खानेगाव नाका)४,१००४,५००४,३००
मुतीजापूर४,४१०४,६०५४,५१०
लासलगाव३,४०१४,७६९४,७२१
मलकापूर३,८००४,७२५४,४००
वणी४,२१५४,७५०४,५००
देउळगाव राजा४,४००४,४००४,४००
भंडारा४,०००४,६००४,२००
राहता४,४०५४,४०५४,४०५

टीप: हे दर १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी नोंदवलेल्या आवकेनुसार आहेत. बाजारभावांमध्ये वेळेनुसार बदल होऊ शकतो.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment