एस टी महामंडळ भरती; कोणतीही परीक्षा नाही, 0367 जागांसाठी नवीन भरती सुरू MSRTC Bharti Apply 2025

MSRTC Bharti Apply 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. दहावी पास उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंत, अनेक तरुणांना या भरतीतून सरकारी विभागात काम करण्याची संधी मिळणार आहेत. एकूण ३६७ प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती होणार असून, इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करणे आवश्यक आहेत.

MSRTC Bharti Apply 2025

भरतीचा तपशील

  • संस्थेचे नाव: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
  • पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (Apprentice)
  • एकूण जागा: ३६७ पदे
  • नोकरीचे ठिकाण: नाशिक

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता त्यांच्या पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!
  • किमान १०वी पास असणे अनिवार्य आहे.
  • आयटीआय (ITI) पदवी असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
  • इंजिनियरिंगची पदवी असलेल्या उमेदवारांसाठीही संधी उपलब्ध आहे.

या भरतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक अशा अनेक पदांचा समावेश आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदत

ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी खालील टप्प्यांचे पालन करावे:

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply
  1. सर्वप्रथम, उमेदवारांनी http://www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करावी.
  2. नोंदणी केल्यानंतर, अर्ज भरून तो एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक या पत्त्यावर जमा करावा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत जाहिरातीचा संदर्भ घेणे महत्त्वाचे आहेत.

लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची लाभार्थी यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August List

Leave a Comment