ठाणे महापालिकेत ०१७७३ पदांसाठी बंपर भरती सुरू! येथे अर्ज करा, पगार १ लाख रुपये Thane Mahanagar palika Bharti 2025

Thane Mahanagar palika Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील तब्बल १७७३ रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने होणार असून, या पदांसाठी उमेदवारांची निवड थेट ऑनलाइन परीक्षेमार्फत केली जाईल.

भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती

ठाणे महापालिकेतील ही भरती अनेक विविध विभागांसाठी केली जात आहे. यामध्ये प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय सेवांचा समावेश आहे.

बांधकाम कामगारांना ‘हे’ मोठे गिफ्ट मिळणार; सरकारची मोठी घोषणा!
  • पदांची एकूण संख्या: १७७३
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १२ ऑगस्ट २०२५
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: २ सप्टेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाइट: www.thanecity.gov.in

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

या भरती मोहिमेअंतर्गत अनेक महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवार निवडले जातील. त्यापैकी काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

  • सहाय्यक परवाना निरीक्षक
  • टंकलेखक
  • लिपिक लेखा
  • अभियंता
  • प्रदूषण निरीक्षक
  • सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी
  • चालक
  • फायरमन
  • उपचार तज्ञ
  • मानसोपचार तज्ञ
  • परिचारिका
  • बायोमेडिकल इंजिनिअर
  • फिजियोथेरेपिस्ट
  • फिजिसिस्ट
  • सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ज्युनियर टेक्निशियन

या सर्व पदांसाठी पात्रता निकष, अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. ऑनलाइन परीक्षेच्या तारखाही लवकरच वेबसाइटवर जाहीर केल्या जातील.

बांधकाम कामगार भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam kamgar bhandi set apply
मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा! Mofat bhandi set apply

Leave a Comment