लाडकी बहीण योजना ऑगस्ट ची १ यादी जाहीर; लगेच तुमचे नाव चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi
Ladki Bahin Yojana August Yadi : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० मिळतात. आता जुलै आणि ऑगस्ट २०२५ महिन्यांसाठी या योजनेची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव या यादीत आहे की … Read more