सोन्याचे भाव तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांचा नवा अंदाज पहा Gold Price
सोन्याचे भाव सध्या उच्चांकी पातळीवर पोहोचले असले तरी, येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, सध्या २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव सुमारे एक लाख रुपयांच्या जवळपास आहे. आता मात्र, या दरात तब्बल १२,००० रुपयांची घसरण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त … Read more