ई-रेशन कार्ड काढा; अन्यथा रेशन बंद ‘हे’ मोठे नुकसान होणार पहा Ration Card List
Ration Card List: रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात, वेळ वाया जातो आणि अनेकदा एजंटकडून लुबाडणूक होते. पण आता ही सर्व कटकट थांबणार आहे! राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता तुम्ही घरबसल्या ई-रेशन कार्ड मिळवू शकता. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. … Read more